Friday 9 January 2015

www.shrib.com ओनलाईन नोटपॅड वेबसाईट

हि अत्यंत महत्वाची वेबसाईट असून, यावर आपण ऑनलाइन नोट्स सेव्ह करू शकतो.


या वेबसाईटवर नोट्स सेव्ह करण्यासाठी प्रथम हि वेबसाईट ओपन करावी लागते.